Psalms 89:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी माझ्या निवडलेल्या राजाला समुद्राच्या हाती सोपवले, तो नद्यांना काबूत ठेवल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्याचा हात समुद्रावर, आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी त्याला समुद्रावर अधिकार देईन, त्याचा उजवा हात नद्यांवर सत्ता गाजवेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्याचा हात समुद्रावर आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन.