Psalms 89:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर त्याचे वंशज माझा कायदा पाळायचे थांबवतील आणि माझ्या आज्ञा पाळणे बंद करतील तर मी त्यांना शिक्षा करेन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जर त्याच्या वंशजांनी माझे नियमशास्त्र सोडले, माझ्या निर्णयाप्रमाणे ते चालले नाहीत,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जर त्याच्या मुलांनी माझ्या नियमांचा त्याग केला आणि माझे विधी पाळले नाहीत,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर त्याच्या वंशजांनी माझे नियम सोडले आणि माझ्या आदेशाचा आज्ञाभंग केला.