Psalms 89:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते चंद्राप्रमाणे सदैव राहील. आकाश या कराराचा पुरावा आहे त्या करारावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चंद्राप्रमाणे ते सर्वकाळ टिकेल; आकाशांतील साक्षीदार विश्वसनीय आहे.” (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आकाशातील विश्वसनीय साक्षीदार चंद्राप्रमाणे त्याचे सिंहासन युगानुयुग सुस्थिर राहील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते चंद्राप्रमाणे सर्वकाळ टिकेल. आकाशात विश्वसनीय साक्षीदार आहेत.