Psalms 89:38 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण देवा, तू तुझ्या निवडलेल्या राजावर रागावलास आणि तू त्याला एकटे सोडून दिलेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरीपण तू आपल्या अभिषिक्ताचा त्याग केलास, त्याचा अव्हेर केलास, त्याच्यावर संतप्त झालास.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग माझा अव्हेर करून तुम्ही मला का दूर लोटले? तुम्ही तुमच्या अभिषिक्तावर एवढे संतप्त झाला आहात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागावलास, तू त्याचा त्याग केला, आणि नाकारलेस.