Psalms 89:48 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कोणीही माणूस जगून कधीही मरणार नाही असे होणार नाही. कोणीही थडगे चुकवू शकणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असा कोण मनुष्य आहे की, तो जिवंतच राहील, मृत्यू पावणार नाही? अधोलोकाच्या कबजातून आपला जीव कोण सोडवील? (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोण सर्वकाळ जगेल व ज्याला मरणाचा अनुभव येणार नाही, कोण स्वतःला अधोलोकाच्या सत्तेपासून सोडवू शकेल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोण जिवंत राहिल आणि मरणार नाही किंवा कोण आपला जीव अधोलोकातून सोडवील?