Psalms 9:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकांना धडा शिकव. आपण केवळ माणसे आहोत हे त्यांना कळू दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे परमेश्वरा, त्यांना दहशत घाल; आपण केवळ मर्त्य आहोत असे राष्ट्रांना कळू दे. (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह, त्यांच्यावर भयाचा प्रहार करा; आपण केवळ नाशवंत आहोत याची राष्ट्रांना जाणीव होऊ द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वरा त्यांना भयभीत कर; राष्ट्रे केवळ मर्त्य मनुष्य आहेत, हे त्यांना कळू दे.