Psalms 9:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझे शत्रू तुझ्यापासून दूर जाण्यासाठी पळाले. परंतु ते पडले आणि त्यांचा नाश झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे वैरी मागे फिरले की ठोकर खातात, तुला पाहून नाश पावतात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे शत्रू मागे वळतात; ते तुमच्यासमोर अडखळतात आणि नष्ट होतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे शत्रू माघारी फिरतात, तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात.