Psalms 90:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रभु तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाचा भक्त मोशे ह्याची प्रार्थना. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हांला निवासस्थान आहेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे प्रभू, पिढ्यान् पिढ्या तुम्ही आमचे वसतिस्थान आहात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस.