Psalms 90:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गवत सकाळी उगवते आणि संध्याकाळीते वाळते व मरणाला टेकते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सकाळी ते तरारून वाढते; संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते सकाळी नवीन उगवते, पण सायंकाळपर्यंत करपून जाते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सकाळी ते उगवते आणि वाढते; संध्याकाळी ते निस्तेज होते व वाळून जाते.