Psalms 91:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन.” आणि त्यांना वाचवीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन; त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दीर्घायुष्य देऊन मी त्याला तृप्त करेन, आणि त्याला माझ्या तारणाचा अनुभव घडवेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्यास दीर्घायुष्य देईन, आणि त्यास माझे तारण दाखवीन.