Psalms 94:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि जर परमेश्वराने मला मदत केली नसतीतर मी मेलो असतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर मला साहाय्य झाला नसता तर माझ्या जिवाची वस्ती नि:शब्दस्थानी केव्हाच झाली असती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहने मला साहाय्य केले नसते, तर मी केव्हाच मरणाच्या निःशब्दतेत निवास केला असता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर परमेश्वराने मला मदत केली नसती, तर माझा जीव निवांतस्थानी कधीच जाऊन पडला असता.