Psalms 95:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव म्हणतो, “तू मरिबात आणि मस्साच्या वाळवंटात जसा हटवादी होतास तसा होऊ नकोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरीबा येथल्याप्रमाणे, रानात मस्सा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मरीबाह येथे असताना केली तशी, जसे मस्सा च्या दिवशी तुम्ही रानामध्ये केले तसे, तुमची अंतःकरणे कठीण करू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरीबा येथल्याप्रमाणे किंवा मस्सा च्या दिवशी रानात केले तसे आपली मने कठीण करू नका,