Revelation 1:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यांना: जो आहे, जो होता व जो येणार आहे त्या एकापासून (देवापासून): आणि त्याच्या सिंहासनासमोरील सात आत्म्यांकडून तुम्हांस कृपा व शांति असो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
योहानकडून आशिया प्रांतातील सात ख्रिस्तमंडळ्यांना: जो आहे, जो होता व जो येणार त्याच्याकडून; त्याच्या राजासनासमोर जे सात आत्मे आहेत त्यांच्याकडून
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आशियातील सात मंडळ्यांना योहानाकडून: जो आहे, जो होता व जो येणार त्याच्यापासून, त्याच्या राजासनासमोर जे सात आत्मे आहेत त्यांच्यापासून,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यास: जे आहेत आणि जे होते आणि जे येणार आहेत आणि त्यांच्या सिंहासनासमोर असणाऱ्या सात आत्म्यांपासून तुम्हास कृपा आणि शांती असो
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यांना जो आहे, जो होता व जो येणार आहे त्याच्याकडून आणि त्याच्या राजासनासमोरील सात आत्म्यांकडून तुम्हास कृपा व शांती असो.