Revelation 10:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा माल सांगण्यात आले, “तू पुन्हा पुष्कळ लोकांना, राष्ट्रांना, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना व राजांना संदेश सांगितले पाहिजेत.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा मला सांगण्यात आले की, अनेक लोक, राष्ट्रे, भाषा बोलणारे व राजे ह्यांना तू पुन्हा देवाचा संदेश दिला पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ते मला म्हणाले, “अनेक ‘लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे ह्यांच्याविषयी तू’ पुन्हा ‘संदेश दिला पाहिजेस.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मला सांगण्यात आले, “अनेक लोक, राष्ट्रे, भाषा बोलणारे व राजे यांना तू पुन्हा भविष्यवाणी केली पाहिजे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे.