Revelation 10:2 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने लहान गुंडाळी धरली होती, जी त्याच्या हातात उघडी होती. त्याने त्याचा उजवा पाय समुद्रात ठेवला होता व डावा पाय जमिनीवर ठेवला होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याच्या हाती एक उघडलेली लहानशी गुंडाळी होती. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या हातात एक उघडलेले लहानसे पुस्तक होते. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या हातात उघडलेली एक छोटी गुंडाळी होती. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय जमिनीवर ठेवला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्याहाती एक उघडलेली लहानशी गुंडाळी होती; त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला;