Revelation 11:16 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग जे चोवीस वडील सिंहासनावर बसले होते, ते आपल्या चेहऱ्यावर पडले त्यांनी आणि देवाची भक्ति केली. हे वडील देवासमोर त्यांच्या सिंहासनावर बसले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा देवासमोर आपल्या आसनावर बसलेले चोवीस वडीलजन लोटांगण घालून देवाची आराधना करीत म्हणाले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले चोवीस वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा परमेश्वरासमोर, आपल्या आसनांवर बसलेल्या चोवीस वडीलजनांनी परमेश्वरापुढे दंडवत करून त्यांची उपासना केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले चोवीस वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले