Revelation 12:2 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती स्त्री गरोदर होती. ती (बाळाला) जन्म देणार असल्याने वेदनांनी ओरडली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या वेदनांनी ओरडत होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती गरोदर होती आणि ‘वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती गर्भवती होती आणि प्रसूतीची वाट पाहत प्रसूती वेदनांनी ओरडत होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती स्त्री गरोदर होती व बाळंतपणाच्या वेदनांनी ती ओरडत होती.