Revelation 15:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यानंतर मी स्वर्गामध्ये मंदिर (साक्षीचा मंडप) पाहिले. मंदिर उघडे होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर मी पाहिले, तेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीच्या मंडपामध्ये असलेले स्वर्गातील मंदिर उघडले
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर मी पाहिले, तेव्हा ‘साक्षीच्या मंडपाचे’ ‘स्वर्गातील मंदिर’ उघडले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मी पाहिले, तो स्वर्गातील मंदिराचे साक्षीचे परमपवित्रस्थान उघडलेले मला दिसले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर मी बघितले आणि साक्षीच्या मंडपाचे परमेश्वराचे स्वर्गातील भवन उघडले गेले.