Revelation 19:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने आपल्या अंगात रक्तामध्ये भिजविलेला झगा घातला होता. त्या स्वाराचे नाव “देवाचा शब्द” असे आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
रक्तात बुडवून काढलेला झगा त्याने अंगावर घातला होता. ‘देवाचा शब्द’ हे त्याचे नाव होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते; आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने रक्तात बुचकळलेली वस्त्रे पांघरलेली होती. “परमेश्वराचा शब्द” हे त्याचे नाव होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने एक, रक्तात भिजवीलेला झगा घातला होता; आणि देवाचा शब्द हे नाव त्यास देण्यात आले आहे;