Revelation 19:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर सूर्यात उभा राहिलेला एक देवदूत मी पाहिला. तो मोठ्याने ओरडून आकाशामध्ये उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना म्हणत होता, “या! देवाच्या महान मेजवानीसाठी जमा व्हा!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर मी एका देवदूताला सूर्यात उभा राहिलेला पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना उच्च वाणीने म्हणाला, “या, देवाच्या महान मेजवानीसाठी एकत्र व्हा!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर मी एका देवदूताला सूर्यात उभे राहिलेले पाहिले; तो अंतराळातील मध्यभागी ‘उडणार्या सर्व पाखरांना’ उच्च वाणीने ‘म्हणाला, “या’, देवाच्या मोठ्या ‘जेवणावळीसाठी एकत्र व्हा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर मी एका देवदूताला सूर्यामध्ये उभा राहिलेला पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणार्या सर्व पक्ष्यांना उच्च वाणीने म्हणाला, “या, परमेश्वराच्या महान मेजवानीसाठी एकत्र व्हा!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मी बघितले की, एक देवदूत सूर्यात उभा होता; तो आकाशात उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना मोठ्या आवाजात ओरडून म्हणालाः या आणि देवाच्या मोठ्या भोजनासाठी जमा व्हा;