Revelation 19:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते पुन्हा म्हणाले, “हालेलुया! तिच्यापासून निघालेला धूर अनंतकाळ वर जातो.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते दुसऱ्यांदा म्हणाले, “हालेलूया! तिला भस्मसात करणाऱ्या ज्वालांचा धूर युगानुयुगे वर चढत आहे!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते दुसर्यांदा म्हणाले, “हालेलूया! तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि पुन्हा त्यांनी घोषणा केली: “हाल्लेलूयाह” तिचा धूर सदासर्वकाळ वर जात आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलूया तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.