Revelation 2:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी तीक्ष्ण तरवार आहे, त्याचे हे शब्द आहेत,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पर्गम येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे, तो असे म्हणतो -
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असे म्हणतो,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पर्गमम येथील मंडळीच्या देवदूताला लिही: ज्यांच्याजवळ तीक्ष्ण आणि दुधारी तलवार आहे, ते असे म्हणतात:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी दुधारी तलवार आहे, त्याचे हे शब्द आहेत,