Revelation 2:26 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करतो त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करीत राहतो, त्याला माझ्या पित्याकडून मला मिळाला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करत राहतो ‘त्याला’ माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा ‘राष्ट्रांवरचा’ अधिकार मी ‘देईन,’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे विजय मिळवितात व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करीत राहतात, त्यांना मी राष्ट्रांवर अधिकार देईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कामे करीत राहतो, त्यास मी राष्ट्रांवर अधिकार देईन.