Revelation 2:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माइया नावासाठी तू धीर धरलास, माइया नावामुळे तू दु:ख सोसलेस आहे आणि तू थकला नाहीस.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सहन केले आहे आणि तू खचून गेला नाहीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या नावासाठी, तुम्ही खचून न जाता धीराने दुःख सोसले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला माहित आहे की, तुझ्यात सहनशीलता आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सहन केले आणि तू थकला नाहीस.