Revelation 2:6 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण असे काही आहे जे तू करतोस, तू निकलाईतांचा कृत्यांचा द्वेष करतोस, मीही त्याच्या कृत्यांचा द्वेष करितो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तरीही तुझा एक चांगला गुण म्हणजे माझ्याप्रमाणे तूदेखील निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरीपण तुझ्यात एक आहे की, तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस; मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण एक गोष्ट तुमच्यात अनुकूल आहे: माझ्याप्रमाणेच तुम्हीदेखील निकलाइतांच्या कृत्त्यांचा द्वेष करता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण असे काही आहे जे तू करतोस, तू निकलाइतांच्या दुष्ट कृत्यांचा द्वेष करतोस, मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो.