Revelation 20:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
(इतर जे मेले होते, ते एक हजार वर्षे पुरी होईपर्यंत परत जिवंत झाले नाही) जे पाहिले पुनरुत्थान ते हेच होय.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मृतांपैकी बाकीचे लोक, ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. हे मृतांचे पहिले पुनरुत्थान.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मृतांपैकी बाकीचे लोक, ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. हेच पहिले पुनरुत्थान.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे पाहिले पुनरुत्थान होय. इतर मृत लोक हजार वर्षे संपेपर्यंत पुन्हा जिवंत झाले नाहीत
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत बाकीचे मरण पावलेले पुन्हा जिवंत झाले नाहीत. हे पहिले पुनरुत्थान होय.