Revelation 21:11 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते नगर देवाच्या गौरवाने झळकत होते. त्याचे तेज एखाद्या मोलवान रत्नासारखे होते; स्फटिकासारख्या चमकत असणाऱ्या यास्फे रत्नासारखे होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ती दिव्य तेजाने चकाकत होती. ती अत्यंत मौल्यवान रत्नासारखी दिसत होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या सूर्यकांत खड्यासारखी वाटत होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्या ठायी ‘देवाचे तेज’ होते; तिची कांती अति मोलवान रत्नासारखी होती; ती स्फटिकाप्रमाणे लखलखणार्‍या यास्फे खड्यासारखी होती;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती परमेश्वराच्या गौरवाने भरली होती, एखाद्या रत्नाप्रमाणे चमकत होती; यास्फे खड्यासारखी स्फटीकशुभ्र होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरूशलेमेच्या ठायी देवाचे तेज होते; आणि तिचे तेज अतिमोलवान खड्यासारखे; स्फटिकाप्रमाणे चमकणाऱ्या यास्फे रत्नासारखे होते.