Revelation 21:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नगराच्या भिंतीना बारा पाये होते. त्या पायांवर कोकऱ्याच्या बारा प्रेषितांची नावे लिहिलेली होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नगरीच्या तटाच्या पायासाठी शिला वापरल्या होत्या. त्यांवर कोकराच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नगरीच्या तटाला बारा पाये होते, त्यांच्यावर कोकर्‍याच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नगरीच्या तटबंदीला बारा पाये होते. या पायांवर कोकर्‍याच्या बारा प्रेषितांची नावे लिहिलेली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि नगरीच्या तटाला बारा पाये होते; त्यावर कोकऱ्याच्या बारा प्रेषितांची नावे होती.