Revelation 21:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नगराची, वेशीची आणि भिंतीची लांबी - रुंदी मोजता यावी म्हणून जो देवदूत माझ्याशी बोलला, त्याच्याजवळ सोन्याची एक मोजपट्टी होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो माझ्याबरोबर बोलत होता त्या देवदूताजवळ नगरीचे, तिच्या वेशीचे व तिच्या तटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याची काठी होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो माझ्याबरोबर बोलत होता त्याच्याजवळ नगरीचे, तिच्या वेशींचे व तिच्या तटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याचा ‘बोरू’ होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नगरी, वेशी व तटबंदी यांचे मोजमाप घेण्यासाठी देवदूताच्या हातामध्ये सोन्याची एक मोजकाठी होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जो माझ्याशी बोलत होता त्याच्याजवळ त्या नगरीचे, तिच्या वेशींचे व तिच्या तटाचे माप घ्यायला एक सोन्याचा बोरू होता.