Revelation 21:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर देवदूताने नगराच्या भिंतीचे माप घेतले. ते मनुष्याच्या हाताने 72 मीटर (216 फूट) भरले. देवदूताच्या हाताने देखील माप तेवढेच भरले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग त्याने त्या नगरीच्या तटाचेदेखील माप घेतले. ते उंचीला साठ मीटर भरले. देवदूताच्या हाती असलेल्या प्रमाणभूत काठीने हे मोजमाप घेण्यात आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने त्याच्या ‘तटाचे माप घेतले’ ते माणसाच्या हाताने एकशे चव्वेचाळीस हात भरले; माणसाचा हात म्हणजे देवदूताचा हात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्याने भिंतीची जाडी मोजली. ती या टोकापासून त्या टोकापर्यंत 65 मीटर होती. देवदूताने मानवी परिमाणांत ही तटबंदी मोजली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्याने तटाचे माप घेतले ते मनुष्याच्या म्हणजे त्या दूताच्या हाताप्रमाणे एकशे चव्वेचाळीस हात भरले;