Revelation 21:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नगराच्या भिंती यास्फे रत्नाच्या होत्या. आणि नगर शुद्ध सोन्याचे, चमकाणाऱ्या कोचेसारखे होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तिचा तट सूर्यकांत रत्नाचा होता आणि नगरी नितळ काचेसारख्या शुद्ध सोन्याची होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिचा ‘तट यास्फे’ रत्नाचा होता; आणि नगरी शुद्ध काचेसारखी शुद्ध सोनेच होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नगरीचा तट यास्फे रत्नाचा होता आणि ती शुद्ध काचेसारख्या पारदर्शक सोन्याची होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिच्या तटाचे बांधकाम यास्फे रत्नाचे होते; आणि नगरी स्वच्छ काचेप्रमाणे, शुद्ध सोन्याची होती.