Revelation 21:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नगराचे पाये प्रत्येक प्रकारच्या मोलवान अशा रत्नांनी सजविले होते. पाहिला पाया यास्फे रत्नाचा होता. दुसरा नीळ, तिसरा शिवधातु, चौथा पाचू (पाच),
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नगरीच्या तटाच्या पायाच्या शिला वेगवेगळ्या मौल्यवान रत्नांनी शृंगारलेल्या होत्या. पहिली शिला सूर्यकांत, दुसरी नीलमणी, तिसरी गोदंत, चौथी पाचू,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नगरीच्या तटाचे ‘पाये’ वेगवेगळ्या ‘मूल्यवान रत्नांनी’ शृंगारलेले होते. पहिला पाया यास्फे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चौथा पाचू,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिच्या तटाच्या पायाचे बारा थर होते. ते रत्नजडित शीलांनी बांधलेले होते. पहिला थर यास्फे रत्नाचा, दुसरा नीलमण्याचा, तिसरा स्फटिकचा, चौथा पाचूचा,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि नगरीच्या तटाचे पाये अनेक प्रकारचे मोलवान पाषाण लावून सजविले होते. पहिला पाया यास्फे, दुसरा नीलमणी, तिसरा शिवधातू चौथा पाचू,