Revelation 21:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पाचवा गोमेद, सहावा सार्दी, सातवा लसणा, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकिंथ, बारावा पदमाराग रत्नाचा होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पाचवी गोमेद, सहावी सादा, सातवी स्वर्णमणी, आठवी वैदूर्य, नववी पुष्कराज, दहावी सोनलसणी, अकरावी धूम्रकांत व बारावी चंद्रकांत अशा रत्नांच्या होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकींथ, बारावा पद्मराग अशा रत्नांचे ते होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाचवा गोमेद रत्नाचा, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य मण्याचा, नववा पुष्कराजाचा, दहावा सोन लसणीचा, अकरावा याकींथ रत्नाचा व बारावा पज्ञराग रत्नाचा होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसण्या, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकीथ आणि बारावा पद्मंराग.