Revelation 22:7 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“पाहा, मी लवकर येत आहे. या पुस्तकातील संदेशवचनांचे जो पालन करतो, तो धन्य!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू म्हणतो, “ऐका! मी लवकर येत आहे! ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘पाहा, मी लवकर येतो.’ ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पाहा, मी लवकर येतो! जो कोणी या पुस्तकात लिहिलेली भविष्यवचनाचे पालन करतो तो धन्य.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“पाहा, मी लवकर येत आहे. या पुस्तकातील संदेशवचनांचे जो पालन करतो, तो धन्य! आहे.”