Revelation 3:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही: “जो आमेन आहे, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
लावदिकीया येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षीदार जो देवाच्या सृष्टीचे आदिकारण. तो असे म्हणतो -
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही: ‘जो आमेन, जो ‘विश्वसनीय’ व खरा ‘साक्षी’, जो देवाच्या ‘सृष्टीचे आदिकारण’ तो असे म्हणतो:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“लावदिकीया येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे आमेन आहेत, विश्वासू व खरे साक्षी आणि परमेश्वराच्या सृष्टीचे शासक आहेत, ते असे म्हणतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लावदीकिया येथील मंडळीच्या दूताला लिही: जो आमेन, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.