Revelation 3:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना दटावतो व शिस्त लावतो म्हणून कसोशीचे प्रयत्न करावयास लागा आणि पश्चात्ताप करा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जितक्यांवर मी प्रेम करतो, तितक्यांचा निषेध करून मी त्यांना शिक्षा करतो. म्हणून तत्पर राहा आणि पश्चात्ताप कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो;’ म्हणून आस्था बाळग आणि पश्‍चात्ताप कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यांच्यावर मी प्रीती करतो, त्यांना मी दटावतो व शिक्षा देऊन शिस्त लावतो. म्हणून आस्थावान होऊन पश्चात्ताप करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना शिकवण देतो व त्यांनी कसे रहावे याची शिस्त लावतो, म्हणून झटून प्रयत्न करा आणि पश्चात्ताप करा.