Revelation 5:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, “गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण पात्र आहे.?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“गुंडाळीवरचे शिक्के फोडून, ती उघडावयास कोण पात्र आहे”, असे मोठ्याने पुकारणारा एक सामर्थ्यशाली देवदूत मी पाहिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि “गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे?” असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एक बलवान देवदूत मोठ्याने घोषणा करीत होता: “हे शिक्के फोडून, या ग्रंथपटाची गुंडाळी उघडावयास पात्र असा कोणी आहे का?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, “गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे?”