Revelation 5:7 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कोकरा आला आणि त्याने जो, सिंहासनावर बसला होता, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने जाऊन ‘राजासनावर जो बसलेला’ होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोकरा पुढे आला, आणि जे राजासनावर बसले होते, त्यांच्या उजव्या हातातून त्याने ती गुंडाळी घेतली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो गेला आणि त्याने जो, राजासनावर बसला होता, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली.