Revelation 6:13 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ज्याप्रमणे अंजिराचे झाड वारा आला म्हणजे अंजिरे खाली पाडते तसे आकाशातून तारे पृथ्वीवर पडले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अंजिराचे झाड वादळी वाऱ्यात सापडले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात, तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘अंजिराचे झाड’ मोठ्या वार्याने हालले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे ‘आकाशातील तारे’ पृथ्वीवर ‘पडले.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अंजिराच्या वृक्षांवरील कच्ची फळे एखाद्या प्रचंड वादळाने गळून पडतात, तसे आभाळातील तारे भूमीवर गळून पडतांना मला दिसले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हालले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले