Revelation 7:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जबुलून वंशातील 12,000 लोकांना योसेफ वंशातील 12,000 लोकांना बन्यामिन वंशातील 12,000 लोकांना
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जबुलून वंशापैकी बारा हजारांवर; योसेफ वंशापैकी बारा हजारांवर; बन्यामिन वंशापैकी बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जबुलून वंशातून 12,000; योसेफ वंशातून 12,000; बन्यामीन वंशातून 12,000.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जबुलून वंशापैकी बारा हजारांवर; योसेफ वंशापैकी बारा हजारांवर; बन्यामीन वंशापैकी बारा हजारांवर; शिक्का मारण्यात आला.