Revelation 8:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तिसऱ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला तेव्हा एक मोठा तारा मशालीप्रमाणे पेटलेला आकाशातून पडला. तो तारा नद्यांच्या एक तृतीयांश भागावर पडला आणि झऱ्यांच्या एक तृतीयांश भागावर पडला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा मशालीसारखा पेटलेला विशाल तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या एक तृतीयांश पाण्यावर पडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिसर्‍या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा ‘तारा आकाशातून खाली पडला.’ तो नद्यांच्या व झर्‍यांच्या एक तृतीयांश पाण्यावर पडला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग तिसर्‍या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा आकाशातून एक मोठा जळता तारा पृथ्वीवरील एकतृतीयांश नद्या व झरे यावर पडला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या तिसऱ्या भाग पाण्यावर पडला;