Revelation 8:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
धुपाचा धूर देवदूताच्या हातातून देवाच्या सिंहासनासमोर गेला. धूर देवाच्या लोकांच्या प्रार्थनेसह गेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
देवदूताच्या हातातून धुपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनेसह देवासमोर वर चढला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवदूताच्या हातातून ‘धूपाचा’ धूर पवित्र जनांच्या ‘प्रार्थनांसह’ देवासमोर वर चढला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या देवदूताच्या हातातून प्रार्थना मिश्रित धूपाचा सुगंध परमेश्वरासमोर वर चढला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवदूताच्या हातातून धूपाचा धूर पवित्रजनांच्या प्रार्थनांसह देवासमोर वर चढला.