Revelation 8:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग सात देवदूत त्यांचे कर्णे वाजविण्यास तयार झाले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपापले कर्णे वाजविण्यास सिद्ध झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपापले कर्णे वाजवण्यास सिद्ध झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते, त्यांनी आपआपले कर्णे वाजविण्याची तयारी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपआपले कर्णे वाजवण्यास तयार झाले.