Revelation 9:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पहिले मोठे संकट आता येऊन गेले होते. आणखी दोन मोठी संकटे येणार आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पहिला अनर्थ होऊन गेला आहे. पाहा, ह्यानंतर आणखी दोन अनर्थ होणार आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहिला अनर्थ होऊन गेला आहे; पाहा, ह्यानंतर आणखी दोन अनर्थ होणार आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एक अनर्थ आता संपला आहे; पण आणखी दोन अनर्थ येणार आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पहिला अनर्थ होऊन गेला; पाहा, यापुढे आणखी दोन अनर्थ येणार आहेत.