Revelation 9:13 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सहाव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा मी देवासमोर असलेल्या सोनेरी वेदीवरुन चारपैकी एका शिंगापासून येणारा आवाज ऐकला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर सहाव्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा देवासमोरील सुवर्णवेदीच्या चार शिंगांतून झालेली एक वाणी मी ऐकली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर सहाव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा देवासमोरील सुवर्णवेदीच्या चार शिंगांमधून झालेली एक वाणी मी ऐकली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर सहाव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा परमेश्वराच्या राजासनासमोरील सोन्याच्या वेदीच्या चारही शिंगातून निघालेली एक वाणी मी ऐकली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग सहाव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा देवासमोरच्या सोन्याच्या वेदीच्या चार कोपऱ्यांच्या शिंगांमधून आलेली एक वाणी मी ऐकली.