Revelation 9:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
घोडदळाची संख्या मी ऐकली. तो 200,000,000 इतके घोडदळ होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
घोडदळाची संख्या वीस कोटी होती. ही त्यांची संख्या मी ऐकली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि घोडदळांची संख्या वीस कोटी होती; ही त्यांची संख्या मी ऐकली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
घोडदळाची संख्या वीस कोटी होती. मी त्यांची संख्या ऐकली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
घोडदळांची संख्या वीस कोटी होती; ही त्यांची संख्या मी ऐकली.