Revelation 9:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
घोडयांच्या तोंडातून येणाऱ्या या तीन पीडा - अग्नि, धूर व गंधरस यामुळे पृथ्वीवरील एक तृतीयांश लोक मारले गेले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांच्या तोंडांतून निघणारे अग्नी, धूर व गंधक ह्या तीन पीडांमुळे एक तृतीयांश माणसे ठार मारली गेली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या तोंडांतून निघणार्या अग्नी, धूर व गंधक ह्या तीन पीडांमुळे एक तृतीयांश माणसे जिवे मारली गेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्या पीडामुळे एकतृतीयांश मानवजात मारली गेली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या धूर, अग्नी व गंधक या तीन पीडांनी मनुष्यांचा तिसरा हिस्सा जिवे मारला गेला,