Revelation 9:6 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या दिवसात अनेक जण मरण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना तो सापडणार नाही. त्यांना मरावेसे वाटेल पण मरण त्यांच्यापासून लपून राहील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या दिवसांत माणसे मरणाची संधी शोधतील तरी त्यांना मरण येणार नाही; मरावयाची उत्कंठा धरतील तरी मरण त्यांच्यापासून दूर पळेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवसांत माणसे ‘मरणाची संधी शोधतील तरी ती त्यांना’ मिळणार ‘नाही;’ मरण्याची उत्कंठा धरतील, तरी मरण त्यांच्यापासून दूर पळेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दिवसात लोक मरणाची वाट पाहतील पण त्यांना मृत्यू येणार नाही; मृत्यू यावा म्हणून ते उत्कंठित होतील, मृत्यू त्याच्यापासून दूर पळेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवसात माणसे मरण शोधतील, परंतु ते त्यांना मिळणार नाही, ते मरणासाठी अती उत्सुक होतील, परंतु मरण त्यांच्यापासून दूर पळेल.