Romans 1:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यासाठीच तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हांला सुद्धा सुवार्ता सांगण्याची माझी फार इच्छा आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून रोम शहरात राहणाऱ्या तुम्हांलाही शुभवर्तमान सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याप्रमाणे रोम शहरात राहणार्‍या तुम्हांलाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यामुळे तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हालाही शुभवार्ता सांगण्यास मी एवढा उत्सुक झालो आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून मी माझ्याकडून रोममधील तुम्हासही सुवार्ता सांगण्यास उत्सुक आहे.