Romans 10:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु देव इस्राएल लोकांविषयी म्हणतो, “ज्या लोकानी माझी आज्ञा मोडली, आणि मला विरोध केला त्यांच्याकडे सर्व दिवसभर मी आपले हात पसरले आहेत.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पण इस्राएलविषयी तो म्हणतो: आज्ञा मोडणाऱ्या व विरोध करणाऱ्या लोकांचे स्वागत करण्यासाठी मी सारा दिवस माझे हात पुढे केले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण इस्राएलाविषयी तो म्हणतो, “आज्ञा मोडणार्या व उलटून बोलणार्या लोकांकडे मी सारा दिवस आपले हात पसरले आहेत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलाबद्दल तो म्हणतो, “आज्ञा न पाळणार्या आणि हट्टी लोकांसाठी मी आपले हात दिवसभर पुढे केले आहेत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण इस्राएलाविषयी तो म्हणतो, ‘मी एका, अवमान करणार्या आणि उलटून बोलणार्या प्रजेपुढे दिवसभर माझे हात पसरले.’